ITBP Bharti: इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 553 जागांसाठी भरती

Website Pixinate Digital Marketing

ITBP Bharti: इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 553 जागांसाठी भरती

ITBP प्रवेशपत्र
ITBP निकाल
Post Date: 14 Nov 2024
Last Update: 09 Dec 2024
Grand Total: 553 जागा (27+526)
» 27 जागांसाठी भरती  (Click Here) New
» 526 जागांसाठी भरती  (Click Here)

ITBP Bharti 2024: इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दल भरती 2024

जाहिरात क्र.: —
Total: 27 जागा
पदाचे नाव & तपशील:

पद क्र.
पदाचे नाव
पद संख्या
1
असिस्टंट सर्जन Assistant Commandant/ Veterinary)
27

Total
27

शैक्षणिक पात्रता: पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुसंवर्धन मध्ये पदवी
वयाची अट: 24 डिसेंबर 2024 रोजी 35 वर्षांपर्यंत  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: General/OBC/EWS: ₹400/- [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]
महत्त्वाच्या तारखा: 

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 डिसेंबर 2024
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

महत्वाच्या लिंक्स:

जाहिरात (PDF)

https://drive.google.com/file/d/1ctN0612q_b1NudnuscTXcaLCDKdRYeNP/view

अधिकृत वेबसाईट

https://www.itbpolice.nic.in/

 

Copyright © 2024 SambhajinagarKar