Website Pixinate Digital Marketing
AOC Bharti: आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स मध्ये 723 जागांसाठी भरती
इतर सैन्य भरती
सैन्य भरती प्रवेशपत्र
सैन्य भरती निकाल
Post Date: 30 Nov 2024
Last Update: 30 Nov 2024
AOC Bharti 2024: आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स 2024
जाहिरात क्र.: AOC/CRC/2024/OCT/AOC-03
Total: 723 जागा
पदाचे नाव & तपशील:पद क्र.
पदाचे नाव
पद संख्या
1
मटेरियल असिस्टंट (MA)
19
2
ज्युनियर ऑफिस असिस्टंट (JOA)
27
3
सिव्हिल मोटर ड्रायव्हर (OG)
04
4
टेली ऑपरेटर ग्रेड-II
14
5
फायरमन
247
6
कारपेंटर & जॉइनर
07
7
पेंटर & डेकोरेटर
05
8
MTS
11
9
ट्रेड्समन मेट
389
Total
723
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: कोणत्याही शाखेतील पदवी किंवा मटेरियल मॅनेजमेंट डिप्लोमा किंवा कोणत्याही विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा
पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहने चालक परवाना (iii) 02 वर्षे अनुभव.
पद क्र.4: (i) 12वी उत्तीर्ण (ii) पीबीएक्स बोर्ड हाताळण्यात प्रवीणता.
पद क्र.5: 10वी उत्तीर्ण
पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (कारपेंटर & जॉइनर) किंवा 03 वर्षे अनुभव
पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (पेंटर) किंवा 03 वर्षे अनुभव
पद क्र.8: 10वी उत्तीर्ण
पद क्र.9: 10वी उत्तीर्ण
वयाची अट: 22 डिसेंबर 2024 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]पद क्र.1 & 3: 18 ते 27 वर्षे
पद क्र.2,& 4 ते 9: 18 ते 25 वर्षे
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: फी नाही.
महत्त्वाच्या तारखा: Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 डिसेंबर 2024
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
महत्वाच्या लिंक्स
जाहिरात (PDF)
https://drive.google.com/file/d/1-lR0S5Y1FKUQzSt3iIDHPWtGYivJPo2h/view
Online अर्ज
https://www.aocrecruitment.gov.in/index.html#/
अधिकृत वेबसाईट
https://indianarmy.nic.in/