Website Pixinate Digital Marketing
(SBI SO Bharti) भारतीय स्टेट बँकेत 169 जागांसाठी भरती
इतर SBI भरती
SBI प्रवेशपत्र
SBI निकाल
जाहिरात क्र.: CRPD/SCO/2024-25/18
Total: 169 जागा
पदाचे नाव & तपशील:पद क्र.
पदाचे नाव
पद संख्या
1
असिस्टंट मॅनेजर (Engineer- Civil)
42+1
2
असिस्टंट मॅनेजर (Engineer- Electrical)
25
3
असिस्टंट मॅनेजर (Engineer- Fire)
101
Total
169
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) 60% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) 60% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.3: B.E. (Fire) किंवा B.E/B. Tech (Safety & Fire Engineering/Fire technology & Safety Engineering) (ii) 02 वर्षे अनुभव
वयाची अट: 01 ऑक्टोबर 2024 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]पद क्र.1 & 2 : 21 ते 30 वर्षे
पद क्र.3: 21 ते 40 वर्षे
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: General/EWS/OBC: ₹750/- [SC/ST/PWD: फी नाही]
महत्त्वाच्या तारखा: Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 डिसेंबर 2024
महत्वाच्या लिंक्स:
जाहिरात (PDF)
https://drive.google.com/file/d/1HoCWWG1DWIiD2dov5GUuhpdQHlSiL0HD/view
Online अर्ज
https://ibpsonline.ibps.in/sbiscooct24/
अधिकृत वेबसाईट
https://sbi.co.in/