Website Pixinate Digital Marketing
(Mumbai Customs Bharti) मुंबई सीमाशुल्क आयुक्तालयात 44 जागांसाठी भरती
प्रवेशपत्र
निकाल
जाहिरात क्र.: I/(22)/OTH/1330/2024-P & E(M)-R&I
Total: 44 जागा
पदाचे नाव & तपशील:पद क्र.
पदाचे नाव
पद संख्या
1
सीमॅन
33
2
ग्रीझर
11
Total
44
शैक्षणिक पात्रता:पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) हेल्म्समन आणि सीमनशिपच्या कामात दोन वर्षांच्या अनुभवासह समुद्रात जाणाऱ्या यांत्रिक जहाजाचा तीन वर्षांचा अनुभव.
पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) मुख्य आणि सहाय्यक यंत्रसामग्रीच्या देखभालीसाठी समुद्रात जाणाऱ्या यांत्रिक जहाजाचा तीन वर्षांचा अनुभव.
वयाची अट: 17 डिसेंबर 2024 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: मुंबई
Fee: फी नाही.
अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Assistant Commissioner of Customs, P & E (Marine), 11th floor, New Customs House, Ballard Estate, Mumbai- 400 001.
महत्त्वाच्या तारखा: अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 17 डिसेंबर 2024
महत्वाच्या लिंक्स:
जाहिरात (PDF)
https://drive.google.com/file/d/1uasSN3A9A6V8-ecPSK9qIs7NPt30abga/view
अर्ज (Application Form)
https://drive.google.com/file/d/1uasSN3A9A6V8-ecPSK9qIs7NPt30abga/view
अधिकृत वेबसाईट
https://www.mumbaicustomszone1.gov.in/
To apply for this job email your details to pixinatemarketing@gmail.com