Website Pixinate Digital Marketing
(DTP Maharashtra Bharti) महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात 154 जागांसाठी भरती
प्रवेशपत्र
निकाल
जाहिरात क्र.: 02/2024 & 03/2024
Total: 154 जागा
पदाचे नाव & तपशील:जा. क्र.
पद क्र.
पदाचे नाव
पद संख्या
02/2024
1
कनिष्ठ आरेखक (गट-क)
28
03/2024
2
अनुरेखक (गट-क)
126
Total
154
शैक्षणिक पात्रता:पद क्र.1: (i) 12वी उत्तीर्ण (ii) आरेखक (स्थापत्य) कोर्स किंवा समतुल्य (iii) Auto-CAD किंवा Geographical Information System in Spatial Planning
पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण (ii) आरेखक (स्थापत्य) कोर्स किंवा समतुल्य (iii) Auto-CAD किंवा Geographical Information System in Spatial Planning
वयाची अट: 17 नोव्हेंबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ.: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय: ₹900/-]
महत्त्वाच्या तारखा: Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 नोव्हेंबर 2024
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
महत्वाच्या लिंक्स
जाहिरात (PDF)
https://drive.google.com/file/d/1CsnKeKImdBNuYV_KVneVZ0bwcurPyqFG/view
https://drive.google.com/file/d/1AH5TjWB3YygT_CCcPdYZ2EPxnBRhJ7rB/view
Online अर्ज [Coming Soon]
https://dtp.maharashtra.gov.in/
अधिकृत वेबसाईट
https://dtp.maharashtra.gov.in/
To apply for this job email your details to pixinatemarketing@gmail.com