Website Pixinate Digital Marketing
(Naval Dockyard Visakhapatnam Bharti) विशाखापट्टणम नेव्हल डॉकयार्ड मध्ये 275 जागांसाठी भरती
प्रवेशपत्र
निकाल
जाहिरात क्र.: DAS(V)/01/24
Total: 275 जागा
पदाचे नाव & तपशील:पद क्र.
पदाचे नाव
पद संख्या
1
अप्रेंटिस
275
Total
275
ट्रेड नुसार तपशील:अ. क्र.
ट्रेड
पद संख्या
1
मेकॅनिक (डिझेल)
25
2
मशिनिस्ट
10
3
मेकॅनिक (Central AC Plant, Industrial Cooling & Package Air Conditioning)
10
4
फाउंड्री मन
05
5
फिटर
40
6
पाईप फिटर
25
7
MMTM
05
8
इलेक्ट्रिशियन
25
9
इंस्ट्रूमेंट मेकॅनिक
10
10
इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक
25
11
वेल्डर (G &E)
13
12
शीट मेटल वर्कर
27
13
शिपराइट (Wood)
22
14
पेंटर (General)
13
15
मेकॅनिक मेकॅट्रॉनिक्स
10
16
COPA
10
Total
275
शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) 65% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI
वयाची अट: 02 मे 2011 रोजी किंवा त्यापूर्वी जन्मलेले उमेदवार.
नोकरी ठिकाण: विशाखापट्टणम
Fee: फी नाही.
अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता: The Officer-in-Charge (for Apprenticeship), Naval Dockyard Apprentices School, VM Naval Base S.O., P.O., Visakhapatnam – 530 014, Andhra Pradesh
महत्त्वाच्या तारखा: Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 जानेवारी 2025
अर्जाची प्रिंट पोस्टाने पोहचण्याची शेवटची तारीख: 02 जानेवारी 2025
परीक्षा: 28 फेब्रुवारी 2025
महत्वाच्या लिंक्स:
जाहिरात (PDF)
https://drive.google.com/file/d/1GqrGNnX6r-h4dD_YGfd1kKOUy1gJtC4D/view
Online अर्ज
https://www.apprenticeshipindia.gov.in/